Amey Wagh Bags Another Bollywood Film | विकी कौशलसोबत अमेय करणार 'या' सिनेमात काम | Vicky Kaushal

2021-07-02 5

अभिनेता अमेय वाघ विकी कौशल सोबत आगामी सिनेमात स्क्रीन शेअर करणार असल्याची चर्चा सध्या सिनेसृष्टीत रंगलीये. अमेयच्या या अपकमिंग सिनेमाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale